Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

नंदा अल्लूरवार यांचा भाजपमध्ये प्रवेश: राजकारणात नवा मोड!

ASHISH AMBADE
Jun 27, 2025 14:35:34
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2706ZT_CHP_BJP_PRAWESH ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात कॉंग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा नंदा अल्लुरवार यांचा भाजपमध्ये प्रवेश, आ. जोरगेवार आणि आ. भांगडीया यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश   अँकर:-- कॉंग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा नंदा अल्लुरवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. आमदार किशोर जोरगेवार यांच्या  निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार किर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या उपस्थितीत नंदा अल्लुरवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नंदा अल्लुरवार माजी मंत्री स्व. वामनराव गड्डमवार यांची कन्या असून त्यांच्या घराण्याचा जिल्ह्यातील राजकारणात ठसा आहे. त्या तीस वर्षांहून अधिक काळ चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक राहिल्या असून सहकार , महिला विकासात आणि सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कार्यरत असताना त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. भाजपात राहून लोकांसाठी अधिक चांगले योगदान देता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाईट १) नंदा अल्लूरवार, भाजप नेत्या आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement