Back
खामगावात शेतकऱ्यांच्या सोलर प्लांटची वायर चोरी, पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
Yeola, Maharashtra
अँकर:- येवला तालुक्यातील खामगाव पाटी परिसरामध्ये भुरट्या चोरांनी शेतकऱ्यांनी लावलेल्या सोलर प्लांट च्या वायरची चोरी केली असून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या संदर्भात तालुका पोलिसद गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 ते 12 शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाल्याने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nandgaon Rural, Uttar Pradesh:
अँकर - आषाढी एकादशी निमित्ताने नांदगाव तालुक्यातील शेतकरी कैलास उगले व कल्पना उगले यांना पंढरपुरात शासकीय महापूजेचा मान मिळाला..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उगले दाम्पत्यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली..शेतकरी कुटुंब असलेले कैलास उगले हे गेल्या १२ ते १५ वर्षांपासून ही वारकरी नियमित पंढरपूरला वारीला जातात..पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाल्याने कैलास उगले यांच्या कुटुंबीयांसह जातेगाव येथील ग्रामस्थ देखील सुखावले आहे..
बाईट - प्रमोद उगले, कुटुंबीय...
0
Share
Report
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 0607ZT_MAVAL_DEHU_DECOR
Total files : 03
Headline : आषाढी एकादशी निमित्त देहूच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
Anchor :
आज आषाढी एकादशी निमित्त देहूनगरीत भक्तांची मांदियाळी दिसून येत आहे. ज्या भाविक भक्तांना पंढरपूर नगरीत विठू माऊली चे दर्शन करण्यासाठी जाता येत नाही असे भाविक भक्त हे देहू नगरीत येऊन विठू माऊली व तुकोबांचे दर्शन घेत असतात. आषाढी एकादशी निमित्त आज देहूच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. हजारो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आज विठू माऊली चे रूप हे अधिकच खुलून दिसत आहे. याच देहूच्या मुख्य मंदिरातून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी..
Wkt Chaitralli (file no.03)
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_someshwar
*नाशिक ब्रेकिंग*
- गंगापूर धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्याने गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमते प्रवाहित झालाय...
- धरणाच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे
- धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग
- धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा आता प्रवाहित झालाय
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या औंढा येथील वनविभागाच्या गोकर्णा माळराणावर असलेल्या गोकर्णा महादेवाची आषाढी एकादशी निमित्ताने यात्रा भरत असते. गोकर्णा महादेवाची यात्रा ही आषाढी एकादशीलाच भरते. गोकर्णा माळराणावरील उंच डोंगरावर गोकर्ण महादेवाचे सुंदर असे मंदिर आहे. औंढा पंचक्रोशीतील भाविक भक्त या गोकर्णा महादेवाच्या दर्शनासाठी सकाळी पाच वाजल्यापासून गर्दी होत असते. आज आलेली रविवारची सुट्टी आणि आषाढी एकादशी असा दुहेरी योग साधून हजारो भाविकांनी गोकर्णा महादेवाचे दर्शन घेतले. वन विभागाच्या परिसरात निसर्गाच्या सानिध्यात हे धार्मिक स्थळ असल्याने येथे पंचक्रोशीतील भाविक डोंगर चढून दर्शनासाठी येत असतात. सोबत फराळाचे साहित्य आणून वनभोजनाचा सुद्धा आनंद घेत असतात.
हर हर... महादेवाच्या गजराने माळरान दुमदुमून गेले. येथे पोलिसांक कडक बंदोबस्त ठेवला होता.
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_dam
Nashik breaking
- नाशिक शहर आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला
- गंगापूर, दारणा, आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग आला वाढवण्यात
- गंगापूर धरणातून 5186 क्यूसेस तर दारणा धरणातून 9932 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू
- तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडी कडे 27 हजार 980 क्यूसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- कालपासून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू आहे संततधार पाऊस
- पाऊस सुरूच राहिल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल प्रशासनाकडून माहिती
- जिल्ह्यातील इतरही वेगवेगळ्या धरणातून सुरू आहे पाण्याचा विसर्ग
Dam discharge figure
Darna - 9932 Cusec
Gangapur - 5186 Cusec
N M Weir - 27980 Cusec
Palkhed - 646cusec
Punegaon - 100 cusec
Bhojapur - 76 cusec
Bhavli - 701 cusec
Bham - 3522 cusec
Waki - 505 cusec
Waldevi - 65 cusec
Aalandi- 30 cusec
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:- प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच भाविकांची दर्शनास गर्दी दिसून आली. आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते सकाळी महापूजा पार पडली.दिवसभर शेकडो दिंड्या येऊन वारकरी या ठिकाणी विठुरायाचे दर्शन घेता. विठुराया द्वारकेहून पंढरपूरला जाताना त्यांचा मुक्काम कोटमगाव येथे झाला होता. अशी आख्यायिका आहे. विठ्ठलाच्या सर्व मुर्त्या दोनही हात कंबरेवर असलेल्या आहेत. मात्र कोटमगाव येथील विठ्ठलाच्या मूर्तीचा डावा हात कंबरेवर तर उजवा हात खाली आहे. याच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलाच्या कोटमगाव येथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
१२१
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_rescue
Nashik breaking
- *पाण्याचा विसर्ग वाढविल्यानं रामकुंडात रात्री अडकला होता तरुण*
- पाण्यात अडकलेल्या तरुणाने तब्बल अर्धा तास सिमेंट खांबाचा घेतला आधार
- स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमने तरुणाला काढले बाहेर
- गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यानं तरुणाची झाली होती फजिती
- तरुणाला सुखरूप बाहेर काढल्याने दुर्दैवी घटना टळली
0
Share
Report
Vasai-Virar, Maharashtra:
Date-6july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI ART
Feed send by 2c
Type-AV
Slug- नारळामध्ये विठ्ठलाचे दर्शन
वसईतील कला शिक्षकाची कलाकृती
अँकर - वसईतील भाताने गावातील चित्रकार कौशिक जाधव यांनी आषाढी एकादशी निमित्त *नारळा मध्ये *विठ्ठलाचे* चित्र रेखाटले आहे... वॉटर कलरचा वापर करून हे चित्र 30 मिनीटांमध्ये बारकाईने रेखाटले आहे.देव चरा चरा मध्ये. आहे... हे या चित्रातून कौशिक जाधव यांनी दाखवले आहे.
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - दक्षिण रायगडमधील धबधब्यांवर निर्बंध ..... निर्बंधांच्या धबधब्यांच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त .......
अँकर - पावसाळी पर्यटन स्थळ, धबधब्यांवर पर्यटकांचा होणारा अतिरेक आणि वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन प्रशासनाने पावसाळी पर्यटनावर निर्बंध घातले आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडमध्ये प्रसिद्ध आणि धोकादायक धबधबे, नद्यांवर जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे पोलिस पर्यटकांना पुढे जाण्यास अटकाव करण्याचे काम करीत आहेत. यानंतर ही पर्यटक धोकादायक ठिकाणी पर्यटन करताना दिसले तर कारवाई केली जाणार आहे.
0
Share
Report
Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Prati Pandharpur
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: आषाढी वारी सोहळ्यानिमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आमदार माऊली कटके यांनी सहपत्नी महापूजा करत लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतलं यावेळी आषाढी एकादशीनिमित्त मंदिर गाभारा आकर्षक अशा विविध रंगीत फुलांनी सजविण्यात आला असून विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे....
0
Share
Report