Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

आषाढी वारी: विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी, आमदारांनी महापूजा केली!

HEMANT CHAPUDE
Jul 06, 2025 08:30:14
Shirur, Maharashtra
Feed 2C Slug: Shirur Prati Pandharpur File:01 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc: आषाढी वारी सोहळ्यानिमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आमदार माऊली कटके यांनी सहपत्नी महापूजा करत लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतलं यावेळी आषाढी एकादशीनिमित्त मंदिर गाभारा आकर्षक अशा विविध रंगीत फुलांनी सजविण्यात आला असून विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे....
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement