Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला, धरणांचा विसर्ग चिंताजनक!

Sagar Gaikwad
Jul 06, 2025 08:34:20
Nashik, Maharashtra
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_dam Nashik breaking - नाशिक शहर आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला - गंगापूर, दारणा, आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग आला वाढवण्यात - गंगापूर धरणातून 5186 क्यूसेस तर दारणा धरणातून 9932 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू - तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडी कडे 27 हजार 980 क्यूसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू - कालपासून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू आहे संततधार पाऊस - पाऊस सुरूच राहिल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल प्रशासनाकडून माहिती - जिल्ह्यातील इतरही वेगवेगळ्या धरणातून सुरू आहे पाण्याचा विसर्ग Dam discharge figure Darna - 9932 Cusec Gangapur - 5186 Cusec N M Weir - 27980 Cusec Palkhed - 646cusec Punegaon - 100 cusec Bhojapur - 76 cusec Bhavli - 701 cusec Bham - 3522 cusec Waki - 505 cusec Waldevi - 65 cusec Aalandi- 30 cusec
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement