Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमते प्रवाहित, पाण्याचा विसर्ग चालू!

Sagar Gaikwad
Jul 06, 2025 09:00:18
Nashik, Maharashtra
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_someshwar *नाशिक ब्रेकिंग* - गंगापूर धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्याने गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमते प्रवाहित झालाय... - धरणाच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे - धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग - धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा आता प्रवाहित झालाय
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement