Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

दक्षिण रायगडमध्ये धबधब्यांवर निर्बंध, पोलिसांचा कडक बंदोबस्त!

PRAFULLA PAWAR
Jul 06, 2025 08:31:07
Raigad, Maharashtra
स्लग - दक्षिण रायगडमधील धबधब्यांवर निर्बंध ..... निर्बंधांच्या धबधब्यांच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त ....... अँकर - पावसाळी पर्यटन स्थळ, धबधब्यांवर पर्यटकांचा होणारा अतिरेक आणि वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन प्रशासनाने पावसाळी पर्यटनावर निर्बंध घातले आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडमध्ये प्रसिद्ध आणि धोकादायक धबधबे, नद्यांवर जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे पोलिस पर्यटकांना पुढे जाण्यास अटकाव करण्याचे काम करीत आहेत. यानंतर ही पर्यटक धोकादायक ठिकाणी पर्यटन करताना दिसले तर कारवाई केली जाणार आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement