Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401208

वसईतील कलाकाराने नारळात विठ्ठलाचे अद्भुत चित्र रेखाटले!

PRATHAMESH TAWADE
Jul 06, 2025 08:32:33
Vasai-Virar, Maharashtra
Date-6july2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI ART Feed send by 2c Type-AV Slug- नारळामध्ये विठ्ठलाचे दर्शन वसईतील कला शिक्षकाची कलाकृती अँकर - वसईतील भाताने गावातील चित्रकार कौशिक जाधव यांनी आषाढी एकादशी निमित्त *नारळा मध्ये *विठ्ठलाचे* चित्र रेखाटले आहे... वॉटर कलरचा वापर करून हे चित्र 30 मिनीटांमध्ये बारकाईने रेखाटले आहे.देव चरा चरा मध्ये. आहे... हे या चित्रातून कौशिक जाधव यांनी दाखवले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement