Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये पाण्यात अडकलेला तरुण, स्थानिकांनी केली धाडसी रेस्क्यू!

Sagar Gaikwad
Jul 06, 2025 08:33:50
Nashik, Maharashtra
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_rescue Nashik breaking - *पाण्याचा विसर्ग वाढविल्यानं रामकुंडात रात्री अडकला होता तरुण* - पाण्यात अडकलेल्या तरुणाने तब्बल अर्धा तास सिमेंट खांबाचा घेतला आधार - स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमने तरुणाला काढले बाहेर - गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यानं तरुणाची झाली होती फजिती - तरुणाला सुखरूप बाहेर काढल्याने दुर्दैवी घटना टळली
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement