Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

कोटमगावमध्ये भाविकांची गर्दी, विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आलेले शेकडो वारकरी!

Sudarshan Khillare
Jul 06, 2025 08:34:12
Yeola, Maharashtra
अँकर:- प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच भाविकांची दर्शनास गर्दी दिसून आली. आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते सकाळी महापूजा पार पडली.दिवसभर शेकडो दिंड्या येऊन वारकरी या ठिकाणी विठुरायाचे दर्शन घेता. विठुराया द्वारकेहून पंढरपूरला जाताना त्यांचा मुक्काम कोटमगाव येथे झाला होता. अशी आख्यायिका आहे. विठ्ठलाच्या सर्व मुर्त्या दोनही हात कंबरेवर असलेल्या आहेत. मात्र कोटमगाव येथील विठ्ठलाच्या मूर्तीचा डावा हात कंबरेवर तर उजवा हात खाली आहे. याच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलाच्या कोटमगाव येथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी १२१
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement