Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिमच्या शेतकऱ्यांचा नीलगाईच्या आक्रमणामुळे पिकांचा मोठा नाश!

GANESH MOHALE
Jul 03, 2025 04:00:27
Washim, Maharashtra
वाशिम: File:0307ZT_WSM_WILD_ANIMALS रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर :वाशिमच्या टो व पार्डी टकमोर या परिसरात वन्य प्राण्यांकडून नुकत्याच उगवून आलेल्या खारीपाच्या सोयाबीन,तूर, कपाशी, उडीत, मूग व ज्वारी या पिकाचं मोठया प्रमाणात नुकसान केलं जातंय त्यामुळं शेतकरी त्रस्त झालेत.या भागात नीलगाईचे मोठे कळप तयार झाले असून ते शेतात घुसून कोवळे पिकं फस्त करताहेत.वन विभागाने या वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनकडून केली जातं आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement