Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

संजय पवार यांची नाराजी: उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरही समस्या कायम!

Pratap Naik1
Jul 03, 2025 09:37:21
Kolhapur, Maharashtra
Kop Sanjay Powar Byte feed:- 2C संजय पवार बाईट मुद्दे उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही संजय पवार यांची नाराजी कायम संजय पवार उपनेते पदाच्या राजीनाम्यावर ठाम रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुख पदावरील नियुक्ती रद्द न करण्याचेच संजय पवार यांना उद्धव ठाकरेंकडून संकेत कोल्हापूर ते मातोश्री लां जोडणाऱ्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करा संजय पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी कोल्हापुरातून चुकीची माहिती मातोश्री पर्यंत पोहोचते का याची एकदा चौकशी करा नेत्यांसमोरच संजय पवार यांनी उद्धव ठाकरे यांना केली विनंती संजय पवार यांचा विनायक राऊत यांच्यासह संपर्कप्रमुख आणि मुंबईतील वरिष्ठ नेत्यांवर आक्षेप उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यामुळे मी नाराज झालोय सध्या तरी मी कोणत्याही अन्य पक्षांचा विचार केलेला नाही अशीच वागणूक मिळणार असेल तर दुसरा पर्याय तरी काय? उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय पवार यांनी व्यक्त केली उद्विग्नता
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement