Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411026

भोंदू बाबा: पोलिसांच्या शोधात इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये दडलेले अश्लील व्हिडिओ!

KAILAS PURI
Jul 03, 2025 09:05:34
Pune, Maharashtra
pimpri bhondu baba kailas puri, Pune, 3-7-25 feed by 2c बावधन मधील भोंदू बाबाच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट मध्ये काय दडलय.. पोलिसांचा शोध सुरू...!हजारो अश्लील व्हिडिओ असण्याची शक्यता... 121 सुनील कुराडे,ACP Anchor जी साधकांच्या मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करत त्यांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या भोंदू बाबा प्रसाद तामदार याची पोलीस कोठडी संपत असतानाच पोलिसांनी या भोंदू बाबाच्या गळ्याभोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी भोंदू बाबाच्या आश्रमातून 3 मोबाईल 2 ipad,सोलोपोशे 0.5md च्या गोळ्याच मोकळं पाकीट, प्रोव्हेनॉल च्या 9 गोळ्या,सिमकार्ड आणि pen drive हे साहित्य जप्त केलं आहे भोंदू बाबा इलेक्ट्रॉनिक गॅझेट मध्ये अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यासाठीच पोलीस हे सर्व साहित्य न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवणार असून त्यामध्ये नेमका कोणता डाटा आहे याची माहिती घेणार आहेत.दरम्यान भोंदू बाबा कडे तसेच इतर वैद्यकीय औषधही मिळाली आहेत. त्यांचा नेमका वापर काय आहे याचीही तपासणी पोलीस करणार आहेत.याचं संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...! kailas 1 to 1 + vis
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement