Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूरची 80 वर्षीय आजी कॉफीवर जगते, अन्नाचे टाळलेले 50 वर्ष!

VAIBHAV BALKUNDE
Jul 03, 2025 09:05:26
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट::- लातूरात कॉफीवर जगणाऱ्या आजीबाई... आजीबाईची सर्वत्र चर्चा.... AC ::- लातूरमधून एक अचंबित करणारी आजीबाई समोर आल्या आहेत.. ८० वर्षांच्या प्रेमाबाई पाटील या मागील तब्बल ५० वर्षांपासून अन्नाचा एकही घास घेतलेला नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं त्या फक्त कॉफी घेतात, आणि आजही ठणठणीत आरोग्यदायी जगत आहेत. लातूर शहरात राहणाऱ्या प्रेमाबाई पाटील यांनी १९७० च्या दशकात अन्न त्याग केला. तेव्हापासून त्या केवळ दिवसातून चार वेळा कॉफी पितात. ना औषधं, ना डॉक्टर, ना आजार… आणि तरीही त्यांचे आरोग्य उत्तम आहे. या आजीबाईच्या अचंबित करणार्या सर्व गोष्टी मुळे लातूरसह वैद्यकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. सध्या त्या ‘कॉफीवर जगणाऱ्या आजी’ म्हणून लातूर जिल्ह्यात ओळखल्या जात आहे कॉफीमुळे आजी ठणठणीत असल्याचा दावा बाईट ::- प्रेमाबाई पाटील बाईट ::- पुतण्या
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement