Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

गोसेखुर्द धरणाच्या 9 दरवाज्यांचा विसर्ग, वैनगंगा नदीत वाढ!

PRAVIN TANDEKAR
Jul 03, 2025 09:01:32
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 0307_BHA_GOSE_DAM FILE - 1 VIDEO गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे खुली करण्यात आली आहे..... Anchor :- भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या पानी पातळीत वाढ झाली आहे. भविष्यात दमदार पाऊस झाला तर गोसेखुर्द धरण ओव्हरफ्लो होण्याची शकता असल्याने आज गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवज्या पैकी 9 दरवाजे खुली करण्यात आली आहे. या 9 दरवाज्यातून 1158 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी पात्रातून आवागमन करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement