Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिमच्या कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात! नागरिकांची उदासीनता चिंता वाढवते!

GANESH MOHALE
Jul 03, 2025 04:08:40
Washim, Maharashtra
वाशिम: File:0307ZT_WSM_GARBAGE रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम शहरात नगर परिषदेकडून नियमित घंटागाडी सेवा सुरू असून घरपोच कचरा संकलन केले जाते. तरीही काही नागरिक रस्त्याच्या कडेला किंवा नाल्यांत कचरा टाकतात, त्यामुळे परिसरात घाण साचते, दुर्गंधी पसरते आणि आरोग्याचा धोका निर्माण होतो.पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता वाढली आहे.प्रशासन स्वच्छतेसाठी  प्रयत्नशील असले तरी नागरिकांचे अपुरे सहकार्य अडथळा ठरत आहे.त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement