Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याणमध्ये रात्रीत चोरांनी दोन दुकानांवर केला लाखोंचा हल्ला!

ATISH BHOIR
Jul 03, 2025 08:07:50
Kalyan, Maharashtra
एकाच रात्रीत मोबाईल व मेडिकल अशी दोन दुकाने फोडून चोरट्यानी केला लाखोंचा मुद्देमाल केले लंपास कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलीस तपास सुरु. शहाड स्टेशनं लगत असलेल्या मुख्य रस्त्यावरील इमारतीत चोरीची घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी Anc.. कल्याणच्या शहाड रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी एका रात्रीत दोन दुकान फोडली,स्टेशनं लगत असलेल्या मुख्य रस्त्यावर असलेल्या मोबाईल आणि मेडिकल दुकानांची शटर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त कमी असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे दिसून येत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून व्यापारी वर्गाकडून पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. व्यापारी 1,2
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement