Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

सावत्र बापाने नऊ वर्षाच्या मुलाची हत्या केली, कारण अद्याप गुप्त!

JAYESH JAGAD
Jul 03, 2025 08:03:42
Akola, Maharashtra
4 फाईल्स, 1 फोटो आहे..AVB Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये एका सावत्र बापाने आपल्या नऊ वर्षाच्या चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहेय...दर्शन वैभव पळसकार असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहेय..या घटनेने समाज मन सुन्न झालं आहेय..सावत्र बापाने दर्शनची हत्या का केली याचं कारण अद्यापही समोर आलं नसून अकोट पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत..हत्या केल्यानंतर आरोपीने दर्शनचा मृतदेह जंगलात फेकून दिला होता , आणि काल रात्री दर्शनची मिसिंग कंप्लेंट पोलिसात दाखल करण्यात आली.. पोलिसांनी कसून तपास करत आरोपीला अटक केल्याची माहिती आहेय.. Byte : अनमोल मित्तल, पोलिस अधिकारी..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement