Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिमच्या 'सीईओ' वैभव वाघमारे यांची मुंबईत बदली, IAS अर्पित चौहान नियुक्त!

GANESH MOHALE
Jul 03, 2025 05:34:56
Washim, Maharashtra
वाशिम: File:0307ZT_WSM_ZP_CO_TRANSFER रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची मुंबई येथे बदली झाली असून वाशिम मध्ये त्यांच्या जागेवर IAS अधिकारी अर्पित चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वैभव वाघमारे यांनी जानेवारी २०२४ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' पदाची सूत्रे स्वीकारली होती. सुमारे दीड वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आरोग्य शिक्षण, बोलक्या अंगणवाड्या, घरकुल बांधकाम कुपोषण निर्मूलन, जलसंधारण रोजगार निर्मिती आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली.व मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या मूल्यांकनात त्यांना राज्यात तिसरा क्रमांक मिळाला होता.आकांक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टिकोनाने त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतली होती.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement