Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

अकोला रेल्वे स्टेशनवर शौचालयात मृत व्यक्ती आढळली, खळबळ उडाली!

JAYESH JAGAD
Jul 03, 2025 12:02:28
Akola, Maharashtra
Anchor : अकोला रेल्वे स्टेशनवर पुणे हा अमरावती एक्सप्रेसच्या शौचालयात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहेय..रमेश चौधरी असं मृतकाचे नाव आहेय.. रेल्वे तील B2 या बोगीच्या शौचालयाचा दरवाजा उघडत नसल्याचे प्रवाशांकडून रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. दरम्यान दरवाजा उघडताच रमेश महादेवराव चौधरी हे मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं... पोलिसांनी या इसमाला जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथे हलवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं..सदर व्यक्ती हे अमरावती येथे रहिवाशी आहेय.. या प्रवाशाचा मृत्यू कशामुळे झाला हे आता शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे तरी या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेय.. Byte : अर्चना गाढवे, पोलीस निरीक्षक, जीआरपी, अकोला
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement