Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

शिर्डीत साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची भव्य तयारी!

Kunal Jamdade
Jul 03, 2025 13:09:30
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash शिर्डीच्या साई मंदिरात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव... 9 ते 11 जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन... तीन दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन... गुरुपौर्णिमा उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डीत येणार... राज्यभरातून शेकडो पायी पालख्या लावणार गुरुपौर्णिमेनिमित्त साई दर्शनासाठी हजेरी... *गुरु पौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साईसमाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार...* साई संस्थानकडून उत्सवाची तयारी पूर्ण... साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती... Byte - गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान शिर्डी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement