Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग: पर्यटकांची गर्दी!

KJKunal Jamdade
Jul 03, 2025 12:34:54
Shirdi, Maharashtra
Akole News Flash भंडारदरा धरणातून पाण्याचा‌ विसर्ग... भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस... 11 टिएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक... धरणातील जलसाठा 7 टिएमसी असल्याने धरणातून पाण्याचा‌ विसर्ग ... भंडारदरा धरणातुन प्रवरा नदीपात्रात एक हजार क्युसेक वेगाने पाण्याचा‌ विसर्ग... स्पिल - वे तून पाणी सोडल्याचे दृष्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top