Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

उपमुख्यमंत्री शिंदे आणि आमदार अवताडे हेल्मेट घालायला विसरले!

SACHIN KASABE
Jul 03, 2025 13:13:03
Pandharpur, Maharashtra
03072025 Slug - PPR_DCM_BIKE feed on 2c file 03 ------- Anchor - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर मध्ये येऊन आषाढी वारी तयारीपूर्वक पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शासकीय विश्राम गृह पासून 65 एकर पर्यंत बाईक वरून आमदार अवताडे यांच्यासोबत पाहणी केली. मात्र उप मुख्यमंत्री आणि आमदार तसेच त्यांच्या सोबतचे दुचाकीस्वार हेल्मेट घालायला मात्र विसरले, अती उत्साहपणा करण्याच्या प्रयत्नात कार्यकर्त्यांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे दिसून आले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement