Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

शेतकऱ्यांना मिळाली फळबाग विमा योजनेची मुदतवाढ, 6 जुलैपर्यंत!

NITESH MAHAJAN
Jul 03, 2025 12:33:26
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0307ZT_JALNA_PIKPANI(4 FILES) जालना | पीकपाणी फळबाग विमा योजनेला 6 जुलैपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा अँकर | फळबाग विमा योजनेला 6 जुलैपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.याआधी 30 जूनपर्यंतच शेतकऱ्यांना फळबागेचा विमा भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती.मात्र पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं बंद पडलं होतं.त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली होती.अखेर सरकारकडून 6 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. बाईट :अंकुश तारख,शेतकरी टोपी असलेले बाईट :सुरेश काळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जालना
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement