Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

भाजपच्या नितीन दिनकरवर महिलेच्या तक्रारीनंतर वादाची उधळण!

Kunal Jamdade
Jul 03, 2025 12:02:12
Shirdi, Maharashtra
Shrirampur News Flash भाजपचा उत्तर नगरचा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर वादाच्या भोवऱ्यात... पदाचे आमिष दाखवून , महिलांना धाब्यावर बोलावणे , दारू पिऊन महिलांना डान्स करायला लावल्याची तक्रार भूमाता बिग्रेडच्या कार्यालयात दाखल.. भाजपच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचा पदाचा राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी करा - तृप्ती देसाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. Bite - तृप्ती देसाई , अध्यक्ष भूमाता बिग्रेड तृप्ती देसाईंनी पोस्ट केलेला व्हिडीओ फॅमीली प्रोग्रामचा... तो व्हिडीओ माझ्या इस्टा आणि फेसबुक अकाऊंटला पोस्ट केलेला व्हिडीओ... माझ्या भाचीच्या वाढदिवसाचा तो व्हिडीओ... घरगुती कार्यक्रमात एक मिनीटाचा डान्स केला तर काय चुकले त्यात.. 14 महिन्यापुर्वीचा व्हिडीओ टाकणे म्हणजे मला बदनाम करण्याच षडयंत्र ; तृप्ती देसाईंनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची प्रतिक्रिया... मी तृप्ती देसाईविरोधात फिर्याद दाखल करून मानहाणीचा दावा दाखल करणार... भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रीया... Bite - नितीन दिनकर , भाजप जिल्हाध्यक्ष उत्तर अहिल्यानगर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement