Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

कोल्हापूरमध्ये UPSC यशवंतांचा भव्य सत्कार, 500 विद्यार्थ्यांचा समावेश!

Pratap Naik1
Jun 28, 2025 12:39:09
Kolhapur, Maharashtra
Kop UPSC Satkar Feed :- 2C Anc :- कोल्हापूरतील वारणानगर इथं UPSC परीक्षेत महाराष्ट्रातून यश संपादित केलेल्या यशवंताचा सत्कार करण्यात आला . वारणानगर मधील सुराज्य फौंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे याच्या हस्ते UPSC परीक्षेत यश संपादित केलेल्या यशवंताचा सत्कार करण्यात आला.यंदा महाराष्ट्रातून 80 हुन अधिक विद्यार्थ्यांनी UPSC परीक्षेत यश संपदान केले होत, त्यापैकी 20 हुन अधिक विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आजच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते..गेल्या 18 वर्षात UPSC मध्ये यश संपादित केलेल्या 500 हुन अधिक विद्यार्थ्यांचे सुराज्य फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement