Back
उद्धव ठाकरेचा पाप झाकण्याचा प्रयत्न: अनिल बोंडेची टीका!
Nagpur, Maharashtra
नागपूर
बाईट - अनिल बोंडे, भाजप खासदार
- उद्धव ठाकरे यांनी मराठी मराठी म्हणत मुख्यमंत्री असताना मराठी माणसाचा घात केला.
- त्रिसूत्रीत तीन भाषा जाहीर करावा असा माशालकर समितीचा अहवाल होता.
- माशलकर समितीचा अहवाल रद्द करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
- आपलं पाप लपवण्यासाठी उद्धव ठाकरे हा सगळा प्रयत्न करत होते, पाप झाकण्याचा जर प्रयत्न असेल तर तो चित्रपट उबाठावर निघू शकतो
- नरेंद्र जाधव यांची समिती अभ्यास करेल आणि कुठल्या वर्षापासून हिंदी लावल्या जाऊ शकते यासंदर्भात अहवाल देईल हा अतिशय चांगला निर्णय सरकारने घेतला आहे.
- महाराष्ट्रातील मुलांना समोर जायचं असेल तर जास्त भाषा त्यांना आल्या पाहिजे.
- मुंबईमध्ये नेत्यांच्या मुलाना फ्रेंच इंग्रजी शिकवतात, आमच्या ग्रामीण भागातील मुलांना मराठी सोबत इंग्रजी का शिकू नये ? हिंदी का शिकू नये त्यांना समोर का? जाता येऊ नये.
- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जो निर्णय रद्द केला त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे*
- *पक्ष वाढीसाठी विजय सभा, अस्तित्व टिकवण्यासाठी विजय सभा उद्धव ठाकरे यांना घ्यावीच लागेल.*
- *स्वतःचं पाप झाकण्यासाठी खटाटोप करावी लागते. यावर चित्रपट काढायला काय हरकत आहे असा टोलाही खासदार बोंडे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.*
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement