Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये कपाशी पेरणीला विलंब, 27.68% क्षेत्रावरच पेरणी!

GANESH MOHALE
Jun 30, 2025 12:05:33
Washim, Maharashtra
वाशिम: File:3006ZT_WSM_COTTON_CULTIVATION रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर :वाशिम जिल्ह्यात यंदा 26 हजार 438 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षित होती. मात्र आत्तापर्यंत केवळ 7 हजार 318 हेक्टर अर्थात सरासरीच्या केवळ 27.68 टक्के क्षेत्रावरच पेरणी होऊ शकलये.आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक मानोरा तालुक्यात 3 हजार 544 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालीये.आधी पावसात पडलेला खंड आणि आता सतत सुरू असलेला पाऊस यामुळं कपाशीच्या पेरणीला विलंब होताना दिसतोय.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement