Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्ध्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लक्षवेध आंदोलन, मागण्या नेमक्या काय आहेत?

MILIND ANDE
Jun 30, 2025 13:36:21
Wardha, Maharashtra
वर्धा SLUG- 3006_WARDHA_PROTEST - विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्षवेध आंदोलन - राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना एकीकरण समितीचे आंदोलन - वेतन सुसूत्रीकरणाचा निर्णय घ्यावा, समान काम समान वेतन लागू करावे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बदली धोरण लागू करा, कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळावे, १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार समायोजन करावे आदी मागण्यासाठी आंदोलन - आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग - विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement