Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

छत्रपती संभाजीनगर: बाल सुधारगृहातून नऊ युवतींचा फिल्मी पलायन!

VISHAL KAROLE
Jun 30, 2025 13:05:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... बाल सुधारगृहातून फिल्मीस्टाईल नऊ अल्पवयीन युवतींचे पलायन.... शहरातील छावणी बाल सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या नऊ मुलींचे पलायन....का निघून गेल्या कारण अस्पष्ट जालना रोडवर दामिनी पथकाने पाठलाग करून सात मुलींना पकडले, दोन मुली अद्यापही फरार... पलायन करणारा मुलींनी त्यांना थांबवणाऱ्या पोलिसांच्या दामिनी पथकावर केली दगडफेक...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement