Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: आयशर ट्रकने दुचाकीस्वाराला दिली धडक, जागीच मृत्यू!

NITESH MAHAJAN
Jun 30, 2025 13:31:56
Jalna, Maharashtra
FEED NAME | 3006ZT_JALNA_ACCIDENT(7 FILES) जालना | खडी वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकची दुचाकीस्वाराला धडक,दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू जिल्हाधिकारी कार्यालया समोरील घटना तालुका पोलिसांकडून आयशर ट्रक जप्त,चालक फरार अँकर | खडी वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकनं एका दुचाकीस्वाराला धडक दिलीय.या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडली. 40 वर्षीय राजेश अनावडे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव असून तो छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमान नगर भागातील रहिवासी आहे.या अपघातानंतर आयशर ट्रकचा चालक फरार झालाय.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ट्रक जप्त केला. दरम्यान या प्रकरणी तालुका पोलीस अधिक चौकशी करत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement