Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

नागपूरमध्ये दमदार पावसाने मांडली धूम, सखल भागात पाणी साचले!

AMAR KANE
Jun 30, 2025 13:31:48
Nagpur, Maharashtra
नागपूर नागपूर शहरात दमदार पाऊस संध्याकाळी पाच नंतर ढग दाटून आले... त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.... --- काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती -- दरम्यान पुढील 24 तासासाठी पूर्व विदर्भात नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे -- जून महिन्यात पावसाची मोठी तूट नागपूर जिल्ह्यात आहे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement