Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

शॉक सर्किटने घराला लागली भीषण आग, एक जण जखमी!

ATISH BHOIR
Jun 30, 2025 12:40:38
Kalyan, Maharashtra
शॉक सर्किट मुले एका घराला आग आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक तर,. एक जण किरकोळ जखमी Anc..कल्याण पश्चिम वल्लीफिर रोडवरील मेहमान मस्जिद परिसरात गुलजार टांगे वाली चाळीतील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे शॉर्टसर्किटमुळे लागली आग लागल्याची प्राथमिक अंदाज आहे संपूर्ण मात्र या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाला असून घरात एक वेक्ती किरकोळ जखमी झाला असून त्याच्या वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.तर सिलेंडर ब्लास्ट होण्याच्या भीतीने परिसरात मोठी धावपळ; नागरिकांनी आपल्या घरातील सिलेंडर घराबाहेर फेकलेअग्निशामक दल घटनास्थळी पोहचत आगीवर मिळवलं नियंत्रण मिळवले
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement