Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि पत्नीने फुगडी खेळून वारीत रंगत आणली!

SACHIN KASABE
Jun 30, 2025 12:07:27
Pandharpur, Maharashtra
30062025 slug - PPR_PALKMANTRI feed on 2c file 01 ------- Anchor - पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या पत्नीने वारीच्या वाटेवर खेळली फुगडी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले.पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, यांच्या सह प्रशासन मधील अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी त्यांच्या पत्नी सौ. सोनिया गोरे यांच्या समवेत वारकऱ्यांच्या उपस्थितीत फुगडी खेळत पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement