Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

ठाकरे सेनेचा ऊस बिलासाठी अक्कलकोटमध्ये रास्ता रोको आंदोलन!

ABHISHEK ADEPPA
Jun 30, 2025 12:01:11
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शेतकऱ्यांचे ऊस बिल अदा करा या मागणीसाठी ठाकरे सेनेचे अक्कलकोट मध्ये रास्ता रोको आंदोलन - शेतकऱ्यांचे ऊस बिल देण्यासाठी शेतकरी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे रास्ता रोको आंदोलन - अक्कलकोट तालुक्यातील एम एस सी बी चौकात तब्बल एक तासांचा केला रास्ता रोको - अनेक शेतकऱ्यांची साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात ऊस बिलाची थकबाकी असून ती त्वरित अदा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक - ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना वारंवार चुकीच्या तारखा देत असल्याचा ठाकरे सेनेचा आरोप - वारंवार पक्षाच्यावतीने निवेदन देऊन देखील ऊस बिल अदा होत नसल्याने ठाकरे सेना आक्रमक साऊंड बाईट - आनंद बुक्कानुरे ( उबाठा अक्कलकोट तालुकाप्रमुख )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement