Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

महाडच्या धबधब्यावर ट्रेकर्सची जीवघेणी स्टंटबाजी, स्थानिकांची कारवाईची मागणी!

PRAFULLA PAWAR
Jul 03, 2025 02:03:11
Raigad, Maharashtra
स्लग - महाडच्या नाणेमाची धबधब्यावर जीवघेणी स्टंटबाजी ...... ट्रेकर्सच्या स्टंटचे व्हिडीओ समाज माध्यमांवर ..... स्थानिकांकडून कारवाईची मागणी ...... अँकर - पावसाळी पर्यटनात पर्यटकांच्या अतिउत्साहात जीव गमावण्याच्या घटना घडत असतानाच महाडच्या नाणेमाची धबधब्यावर ट्रेकर्सची जीवघेणी स्टंटबाजी समोर आलीय. धो धो वाहणाऱ्या धबधब्याच्या दोन्ही बाजूला दोरखंड बांधुन या चमूने केलेल्या साहसी खेळांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर पहायला मिळतात. काळजाचे ठोके चुकवणाऱ्या या व्हिडिओतील स्टंटबाजी जीवघेणी ठरू शकते. अशा स्टंटबाजांमुळे पावसाळी पर्यटन बदनाम होत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement