Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपुरात मनसेने जल्लोष, हिंदी सक्तीचा जीआर रद्द!

ASHISH AMBADE
Jun 30, 2025 16:01:50
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 3006ZT_CHP_MNS_JALLOSH_1 ( single file sent on 2C)  टायटल:-- महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात मनसेने केला जल्लोष, हा मराठी एकजुटीचा विजय असल्याची व्यक्त केली भावना अँकर:-- महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई भरवत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मराठीच्या मुद्द्यावर व हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी मुंबई उबाठा सेना आणि मनसे असा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आला होता.  त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आधीच जीआर रद्द करून ही मागणी पूर्ण  केली. हा मराठी एकजुटीचा विजय असल्याची भावना मनसे नेत्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. बाईट १) राहुल बालमवार, मनसे नेते बाईट २) मनदीप रोडे, मनसे नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement