Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघर आश्रम शाळेत विद्यार्थिनीची आत्महत्या, सुरक्षिततेचा प्रश्न उभा!

HARSHAD PATIL
Jun 28, 2025 13:38:20
Palghar, Maharashtra
पालघर _ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रम शाळा वस्तीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा समोर आलंय . डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गिरगाव आश्रम शाळेतील वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची वस्तीगृहातच आत्महत्या केली आहे . नववीत शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीची वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . आत्महत्येच कारण अजूनही अस्पष्ट आहे. दरम्यान तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement