Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

मंठा शहरात लोणीकरांवर वंचित बहूजन आघाडीचा तीव्र निषेध!

NITESH MAHAJAN
Jun 28, 2025 12:32:04
Jalna, Maharashtra
FEED NAME | 2806ZT_JALNA_MANTHA_ANDO(3 FILES) जालना | लोणीकरांविरोधात वंचित बहूजन आघाडी,प्रहार जनशक्ती पक्ष,संभाजी ब्रिगेडचं मंठा शहरात निषेध आंदोलन अँकर |शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार बबनराव लोणीकरांविरोधात संभाजी ब्रिगेड,वंचित बहूजन आघाडी,प्रहार जनशक्ती पक्ष,एमआयएमनं मंठा शहरात निषेध आंदोलन केलंय.छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं.यावेळी लोणीकरांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला.यापुढे शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य कराल तर परतूर-मंठा मतदार संघात तुमचं फिरणं मुश्किल करू असा ईशारा लोणीकरांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला. बाईट :बाळासाहेब खवणे,तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement