Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूर: वारकऱ्यांसाठी मोफत दाढी आणि कटिंगची अद्भुत सेवा!

ABHISHEK ADEPPA
Jun 30, 2025 10:03:40
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - श्री संत गजानन महाराज पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांची मोफत दाढी, कटिंग करून दिली जातेय सेवा ( WKT ) - सोलापुरात श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना विविध प्रकारची मोफत सेवा देण्यासाठी संघटनांचा पुढाकार - सोलापुरातील उपलप मंगल कार्यालयाजवळ संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम - पालखी सोबत येणाऱ्या वारकऱ्यांची नाभिक बांधवांकडून दिली जातेय मोफत सेवा... - शेगाव पासून चालत येणाऱ्या वारकऱ्यांची दाढी कटिंग तसेच परीट बांधवांकडून वारकऱ्यांचे कपडे धुवून इस्त्री करून दिली जातेय सेवा - चर्मकार बांधवांकडून वारकऱ्यांच्या तुटलेल्या चपला , बूट शिवण्याची सेवा - संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोहळा निमित्ताने दिवसभर येणाऱ्या भाविकांसाठी आणि वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे वाटप याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....( WKT )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement