Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422011

नाशिकमध्ये 5 लाखांचा स्क्रॅप माल चोरला, संशयित अटक!

Sagar Gaikwad
Jun 27, 2025 03:38:04
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_aropi_arest पाच लाखांचा स्क्रॅप माल चोरणाऱ्या संशयताला पोलिसांनी केली अटक अँकर नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या अंबड लिंक रोड येथील पाच लाख रुपयाचा स्क्रॅप माल सोडणाऱ्या संशयतांना शहरातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलीये या संशयितकडून दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे... असेच पठाण असं अटक केलेल्या संशयीता च नाव आहे...अंबड लिंक रोड येथे असलेल्या एका स्क्रॅप भंगार दुकानावरून ट्रकमध्ये (एमएच ०९-सीए १०१३) एकूण आठ लाख ८२ हजार रुपये किमतीचा २० टन २१० किलो स्क्रॅप माल घेऊन पोबारा केला होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्यातील संशयित आसीफ हा जालना येथे चंदनझिरा भागात असल्याचे निष्पन्न झाले. त्याने सर्व मालाची जालनामध्ये विक्री केल्याची कबुली दिलीये...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement