Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

गणी सय्यदने विठ्ठलला अर्पण केला चांदीचा मुकुट, धार्मिक एकतेचा संदेश!

SACHIN KASABE
Jun 27, 2025 10:00:41
Pandharpur, Maharashtra
27062025 Slug - PPR_SILVER_MUKUT feed on 2c file 02 ------- Anchor - वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल हा समतेचा प्रतीक मानला जातो. याच विठ्ठलाचे सर्व धर्मीयांमध्ये भक्त आहेत. असाच मुस्लिम समाजातील लातूरच्या गणी सय्यद त्याने आज विठ्ठल आज एक चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. विठ्ठल मंदिराच्या कामामध्ये दगड पुरवताना. विठ्ठलास आपणही काहीतरी द्यावे या हेतून आपण चांदीचा मुकुट अर्पण केला असल्याची भावना सय्यद यांनी व्यक्त केली. आपण मुस्लिम जरी असलो तरी गेल्या तीन पिढ्यांपासून भजन कीर्तनात आपण जातो. याच भावनेतून आपल्याला विठ्ठलास चांदीचा मुकुट अर्पण करण्याची इच्छा झाली आणि आपण ती पूर्ण केली असल्याची सय्यद यांनी सांगितले. ------- Byte - गनी सय्यद ,मुस्लिम भाविक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement