Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: 4 लाख 30 हजार हेक्टरवर खरीप पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांचा आनंद!

NITESH MAHAJAN
Jun 27, 2025 09:33:22
Jalna, Maharashtra
FEED NAME | 2706ZT_JALNA_PERNI(2 FILES) जालना | पीकपाणी| जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण दडी मारलेल्या पावसाने पुनरागमन केल्याने पिकांना मिळाला दिलासा... अँकर | जालना जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालीय. जिल्ह्यात यंदा 6 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन करण्यात आलय.यापैकी आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालीय.जालना जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावत होतं. मात्र, दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केल्यानं पेरणी झालेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे शेतकरी सुखावलाय.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement