Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

चंद्रशेखर बावनकुळे ने वर्धा नदीत अर्पण केली 211 मीटरची अखंड साडी!

ANIRUDHA DAWALE
Jun 27, 2025 10:01:34
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_SARI_ARPAN पाच फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून वर्धा नदीत 211 मीटरची अखंड साडी अर्पण; बावनकुळे यांचा हस्ते विठठल रुख्मिनी चे पूजन अँकर :– अमरावतीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वतीने कौंढणपूर येथे 211 मीटर ची अखंड साडी अर्पण करण्याचा सोहळा आयोजित केला होता याला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते यावेळी विदर्भाची पंढरी व माता रुख्मिनीचे महेर असलेल्या श्री. क्षेत्र कौडण्यपूरच्या येथे माता रुक्मिणीला वर्धा नदीत 211 मीटरची अखंड साडी अर्पण केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे आमदार यांनी बोटीतून नदीपात्रात जात साडी अर्पण केली आहे. दरम्यान बावनकुळे यांचा हस्ते विठठल रुख्मिनीचे पूजनही करण्यात आले. विदर्भाची पंढरी म्हणून श्री क्षेत्र कौडण्यपुराची ओळख आहे. यावेळी जगतगुरु रामराजेस्वराचार्य महाराज यांची उपस्थितीती होती या सोहळ्यात आमदार प्रताप अडसड, आ. राजेश वानखडे, आ. दादाराव केचे, आ.सुमित वानखडे यांची उपस्थिती होती.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement