Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

ऐतवडे बुद्रुकमध्ये रस्ता रोको: ग्रामस्थांचा सरकारविरुद्धचा आवाज!

Sarfaraj Musa
Jun 30, 2025 08:31:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - ऐतवडे बुद्रुक येथे रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन.. अँकर - सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे.शिराळा ते आष्टा राज्य महामार्गाचे काम सध्या सुरू आहे,मात्र सुरू असलेले काम निकृष्ट पद्धतीचे सुरू असून रस्त्याच्या दूतर्फी असणारी झाडे देखील बेकायदेशीररित्या ठेकेदाराकडून तोडण्यात येत असल्याचा आरोप करत ऐतवडे बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्याचे काम सुरू आहे,त्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक सेवा देखील एसटी आगाराकडून बंद करण्यात आली आहे,त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे,असा आरोप देखील ग्रामस्थांकडून करण्यात आला असून तातडीने राज्य सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन येथील,असा इशारा देण्यात आला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement