Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ, पर्यटकांची हुलतबाजी!

Sagar Gaikwad
Jul 03, 2025 06:04:13
Nashik, Maharashtra
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_stantbaji *नाशिक ब्रेकिंग* - *सलग चौदाव्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ* - दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्या एवढं पाणी - *रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरात पर्यटकांची हुलटबाजी आणि स्टंटबाजी...* *- पुराच्या पाण्यात सेल्फी आणि फोटोसेशन करण्यासाठी पर्यटक आणि भाविकांचा अट्टाहास* *-पुराच्या पाण्यात उतरून फोटो सेशन*
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement