Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

राजेंद्र राऊत यांचा मुलाचा दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांमध्ये खळबळ!

ABHISHEK ADEPPA
Jun 27, 2025 13:35:46
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल - बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल - माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा रणवीर राऊतचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ आला समोर - गाडीला कट लागल्याच्या कारणावरून झाली बाचाबाची - व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होताच रणवीर राऊत यांनी व्हिडिओ बाबत दिले स्पष्टीकरण बाईट - रणवीर राऊत ( बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement