Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मोक्का कारवाईची तयारी, आरोपींचा थरार!

dnyaneshwar patange
Jul 03, 2025 02:03:25
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव DHARA_MCCOCA तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपीवर मोक्का ची कारवाई होणार. धाराशिव पोलिसांच्या हालचाली सुरू, फाईल वरिष्ठांकडे पाठवली सूत्रांची माहिती अँकर धाराशिव ; राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींवर 'मोक्का' लावण्याच्या हालचाली धाराशिव पोलिसांकडून सुरू आहेत. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण – आता थेट मोक्का अंतर्गत कारवाईच्या दिशेने वाटचाल सुरू! या प्रकरणात ३७ आरोपी असून, अजूनही १५ आरोपी फरार आहेत. पोलिसांनी कारवाईची सर्व तयारी पूर्ण केली असून, मोक्कासाठीची फाईल वरिष्ठांकडे पाठवली गेली आहे. पोलिसांच्या तपासात या ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन केवळ तुळजापूरपुरतंच नाही, तर धाराशिव, सोलापूर, पुणे आणि मुंबईपर्यंत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलीस तपासावर वारंवार संशय घेतला जात होता. त्यामुळेच आता पोलिसांनी 'मोका' अंतर्गत कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. BYTE – रितू खोखर,
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement