Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102

प्रवीण माने भाजपमध्ये प्रवेश: इंदापूरमध्ये राजकीय खळबळ!

JAVED MULANI
Jun 30, 2025 03:30:26
Baramati, Maharashtra
JAVED MULANI SLUG 2906ZT_INDAPURFLEX FILE 1 प्रवीण माने भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत इंदापूरमध्ये भावी आमदारचे पोस्टर्स झळकले.. ANCHOR —पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाचे माजी सभापती, तसेच सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, त्यांच्या भाजप प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे .माने यांनी विधानसभा अपक्ष लढवित 40हजार मताधिक्य घेतले होते....या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये आता प्रवीण माने यांचे बॅनर्स झळकू लागले असून, त्यामध्ये २ जुलै रोजी त्यांच्या अधिकृत पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, पक्षप्रवेशा- आधीच इंदापूर तालुक्यात भावी आमदार प्रवीण माने अशा उल्लेखांसह पोस्टर्स झळकू लागल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे... ANCHOR —पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाचे माजी सभापती, तसेच सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, त्यांच्या भाजप प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये आता प्रवीण माने यांचे बॅनर्स झळकू लागले असून, त्यामध्ये २ जुलै रोजी त्यांच्या अधिकृत पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, पक्षप्रवेशा- आधीच इंदापूर तालुक्यात भावी आमदार प्रवीण माने अशा उल्लेखांसह पोस्टर्स झळकू लागल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement