Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये ऑटो रिक्षा चोराला पोलिसांनी केली अटक! जाणून घ्या कारण!

Sagar Gaikwad
Jul 03, 2025 04:00:40
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_aropi_arest शहरात ऑटो रिक्षा चोरणाऱ्या संशयताला पोलिसांनी केली अटक अँकर नाशिक शहरातून ऑटो रिक्षा चोरणाऱ्या संशयताला गुन्हे शाखेच्या दोन पथकाने अटक केलीये... तुषार शेजवळ असं अटक केलेल्या संशयीता च नाव आहे... या संशयीताकडून त एक रिक्षा असा 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.... गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत...यामुळे पोलीस शितापीने कामाला लागले असून या संदर्भात गस्त घालत आहे... गोपनीय माहितीवरून शेजवळ हा रिक्षा चोरून पाथर्डी फाटा परिसरात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली... यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या संशयित आला अटक केली आहे.... या संशय त्याकडून अजून चोरीचे गुन्हे उघड येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement