Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

परिणय फुकेचा ठाकरे बंधूंवर जोरदार टोला, इंग्रजी प्रेमाची उघडीप!

PRAVIN TANDEKAR
Jun 30, 2025 05:35:18
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia Slug - 3006_GON_FUKE_BYTE FILE - 1 VIDEO दिवसभर मराठी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करण्याकरिता यांचं प्रेम जागृत होतो.... परिणय फुकेंचा दोन्ही ठाकरे बंधूंना टोला... Anchor : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोध सुरू केला असून 5 तारखेला मोर्चा देखील काढण्यात येणार आहे... यावर परिणय फुके यांना विचारले असता म मराठीचा की महानगरपालिकेचा असा सवाल त्यांनी ठाकरे बंधूंना विचारला... तर जेव्हा निवडणूक येतात तेव्हा यांचा मराठी प्रेम जागृत होतो अशी टीका केली आणि दोन्ही ठाकरे बंधूंची मुलं कोणत्या माध्यमातून शिकले आहेत असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला... तर पुढे बोलताना दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करतात असाही टोला यावेळी परिणय फुकेंनी लगावला... BYTE : परिणय फुके, ऑन ठाकरे बंधू
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement